#MPSC #PRELIMS2022 #राज्यसेवा_2023
JOIN FREE WEBINAR - कसे करावे? राज्यसेवा 2023 चे नियोजन
🎙️मार्गदर्शक - तुकाराम जाधव
संचालक - द युनिक अॅकॅडमी
🕦 रविवार, 9 जानेवारी 2022 @ सकाळी 11:00 वा
▶️ Live on The Unique Academy YouTube channel.
====================
🎯 MPSC - राज्यसेवा ऑफलाईन बॅच
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी
🌀 बॅच सुरू - 10 जानेवारी 2022
🕗 लेक्चरची वेळ - स. 8 ते 12 पर्यंत.
⏳ कालावधी - 1 वर्ष.
🆓 विषयनिहाय मोफत लेक्चर 10 ते 14 जानेवारी 2022
📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
*️⃣ प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
*️⃣ स्पर्धा परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचे वैयक्तिक मार्गदर्शन.
*️⃣ सर्व विषयांचे संदर्भ अभ्यास साहित्य व छापील नोट्स उपलब्ध होतील.
*️⃣ आयोगाच्या पॅटर्ननुसार विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज ऑफलाईन व ऑनलाइन उपलब्ध.
*️⃣ अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विशेष संवाद सत्र.
*️⃣ मुलाखतीच्या तयारीसाठी व्यक्तिगत मार्गदर्शन.
*️⃣ MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या कम्बाईन व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त बॅच.
*️⃣ बॅचची परीक्षाभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित संरचना.
*️⃣ युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - https://forms.gle/PeRo2YbRoLvfMZaPA
🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/uniquepunempscbatch
📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admiss ...
📱 संपर्क - 8929920917 / 8956994499
-----------------------------------------------------------------
MPSC राज्यसेवाः अभ्यासक्रमाचे विश्लेषण आणि संदर्भ ग्रंथ सुची
https://drive.google.com/file/d/1YdABTuKi6xVDUO4mevWT5IhqS32a9qMY/view?usp=sharing