Duration 4:5

Gavlan,धनराज नागरगोजे, dhanraj nagargoje,गवळण, गौळण, गौळणी,marathi bhajan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

10 528 watched
0
69
Published 27 Aug 2021

धनराज नागरगोजे .. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील दामपुरी येथील रहिवासी. तेथील श्रीसंत मोतीराम महाराज भजनी मंडळाचे सदस्य. ते अभंग, गवळण, भावगीत, भक्तीगीत गातात. त्यांनी सादर केलेली ही महाराष्ट्राची सर्वाधिक लोकप्रिय गवळण खास आपल्यासाठी. कन्हैया लागला तुझा रे छंद मला kanhaiya lagala tuza re chhand mala #gavlan #bhajan #folkart #bhaktisong #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #गवळण #भजन साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,, जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार. 'माय मराठी '.... मायबोलीचं महाचॅनल....!! literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,.. medium to reach Marathi people of the whole world... opportunity for the new comers.. now one can watch Maharashtras literary and cultural movement at home.. mai Marathi... the biggest channel of the mothertoung. -rajesaheb kadam E-mail.... rajesahebkadam. rk@gmail.com mob. 7020273664

Category

Show more

Comments - 5