Learn how to cook easy, creamy, healthy, and immune-boosting Pumpkin Soup. Do subscribe #SpicyRecipes /channel/UCsyQ6aO6OQx5SrhJEWgBaxw
CLICK AND FEED, IT’S FREE – Your one click will give food to rescued animals. Click the following link and fill the bowl. https://www.clickandfeed.cz/en/
Website: https:https://sites.google.com/site/spicyrecipes2020/
Facebook: https://www.facebook.com/Spicy-Recipes-111461260659387
Amazon Cooking ware: https://www.amazon.in/gp/product/B01NAP7CCW/ref= ppx_yo_dt_b_asin_title_o01_s00?ie=UTF8&psc=1
साहित्य:
अर्धा किलो लाल भोपळा धुऊन कापून घ्या.
एक कांदा उभा चिरलेला.
अर्धा चमचा लाल तिखट.
पाच लसूण पाकळ्या.
अर्धा चमचा मिरी पावडर.
दोन टीस्पून अमूल बटर.
मीठ चवीपुरते.
एक व्हेज म्यागी क्यूब.
क्रीम गरजेनुसार किंवा सजावटी करता वापरू शकता.
कृती:
सर्वप्रथम एका प्यान मध्ये किंचित तेल घालून बटर घालावे.
तेल घातल्याने बटर करपणार नाही.
बटर गरम झाल्यावर त्यात कांदा घालून परतवून घ्या.
नंतर त्यात लसूण घाला.
कांदा लसूण भाजल्यावर त्यात लाल भोपळ्याचे तुकडे घालून परतवून घ्या.
लाल तिखट घाला.
सर्व मिश्रण एकजीव करा.
अडीच वाटी पाणी घाला व झाकण घालून शिजवून घ्या.
एक व्हेज म्यागी क्यूब घाला.
म्यागी क्यूब मध्ये मिठाचे प्रमाण आधीपासून असल्यामुळे मिठाचा वापर जरा बेताने करा.
हे सर्व मिश्रण तुम्ही कुकर मध्ये तीन शिट्या काढून शिजवू शकता.
शिजल्यावर सर्व मिश्रण मिक्सरवर वाटून घ्या.
वाटलेले मिश्रण प्यान मध्ये घाला आणि त्यात मिरी पावडर
व आवश्यक वाटल्यास मीठ घालून शिजू द्या.
त्याची एक उकळी काढा.
आता तुमचे भोपळ्याचे सूप तयार आहे.
एक टेबलस्पूनचा क्रीमचा वापर तुम्ही शेवटची उकळी काढताना किंवा सजावटी करता
तुमच्या गरजेनुसार करू शकता.
Pomfret curry (पापलेटची आमटी) by Spicy Recipes
/watch/QQLlhdz7xKK7l
Steamed dessert (पातोळ्या) in turmeric leaves by Spicy Recipes
/watch/wCtKHU92yjv2K
Chicken Tandoori (चिकन तंदुरी) by Spicy Recipes
/watch/YVJrpVXubOTur
Spicy chicken curry (कांद्याच्या रश्यातील झणझणीत चिकन) by Spicy Recipes
/watch/AY72Xn-WeEiW2
Bombay duck fry (बोंबील फ्राय) by Spicy Recipes
/watch/YTCSQZuTB0ITS
Rice Coconut Pancake (पाण पोळे अस्सल कारवारी ब्रेकफास्ट) by Spicy Recipes
/watch/w86dpNq9ngq9d
Coconut rice (नारळी भात) by Spicy Recipes
/watch/ga0lIXFwbYwwl
Healthy Fenugreek Rice Pancakes (मेथीचे पोळे) by Spicy Recipes
/watch/0sP5iCNJs5zJ5
Zunka Bhakri (झुणका भाकरी) Indian village food by Spicy Recipes
/watch/comxq78EXr5Ex
Music credit: Fun in the sun by Chris Haugen
#pumpkinrecipes #pumpkinsoup #pumpkinsouprecipe #spicyrecipes #howtocookpumpkin #recipeswithpumpkin #healthypumpkinsoup #souprecipes #immuneboostingpumpkinsoup
Please do watch this content-driven video till the end and do not forget to subscribe, comment, and share with your friends, relatives, and colleagues.
You can contact us on following email id: topfindsbyparag@gmail.com