#दीवाळीविशेषरेसीपी#कोकणातीलसुप्रसिद्धातांदळाचीबोर#पारंपरिकरेसीपी#sanikakitchen#सानिकाकिचन
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे सानिका किचेन या मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत.
DEAR FREINDS,
WELCOME TO SANIKAKITCHEN MARATHI CHANNEL
Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
/c/sanikakitchen
साहित्य :–
अर्धा किलो तांदळाच पीठ
पाव किलो गूळ
पावूण कप सुक्या खोबर्याचा कीस
50 ग्रॅम सफेद तीळ
एक चमचा वेलची पावडर
चिमूठभर मीठ
तळण्यासाठी तेल
कोकणातील परंपकरी तांदळाची बोरे
/watch/0Z_p15lxMVPxp